Channel: Marathi Kida
Category: People & Blogs
Tags: mharashtra dauramarathimarathi kidacomedymaharashtramarathi boysmarathi peoplemarathi girlsyouth
Description: राम राम मंडळी, तुम्ही सगळ्यांनी केलेल्या प्रेमाच्या विनंतीला मान देऊन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय महाराष्ट्र दौरा....! आम्ही येतोय तुमच्या जवळच्या शहरात.. आणि लवकरच आणतोय कोल्हापूर, सोलापूर, बार्शी, सांगली, पंढरपूर, बारामती, कोकण, नाशिक, धुळे, जळगाव, नगर, लातूर, नागपूर आणि अजून बऱ्याच शहरामध्ये जाऊन घेतलेल्या मुलाखतींची मालिका.... बघत रहा...!